Brig Ls lidder : त्यांना विरोचित मानवंदना द्यायला जमाव आला, गितीका लिड्डर यांची प्रतिक्रिया
23 просмотров
10.12.2021
00:03:10
Описание
#BrigLslidder #Tribute #HelicopterCrash #MahaashtraTimes . शुक्रवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळेस बोलताना त्यांच्या पत्नी गितीका काहीशा भावूक झाल्या होत्या. त्यांचा एक चांगला मित्र परिवार होता म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले असं गितीका म्हणाल्या
Комментарии