Mumbai : रुपाली पाटील अजितदादांच्या कानात काय म्हणाल्या असतील ?
48 просмотров
16.12.2021
00:03:08
Описание
#RupaliThombarePatil #AjitPawar #MNS #NCP #MaharashtraTimes मनसे माजी फायरब्रॅण्ड नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे.मनसेला रामराम ठोकल्यानंतर अखेर मनगटावर घड्याळ बांधलं आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.बुधवारपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत.त्याच्या एकदिवस आधीच रुपाली पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.दरम्यान पक्ष प्रवेशावेळी रुपाली पाटील आणि अजितदादा यांच्यात चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळालं.त्यामुळे रुपाली पाटील अजितदादांच्या कानात काय म्हणाल्या असतील ? असा प्रश्न आहे.
Комментарии