टिळकनगर परिसरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश смотреть онлайн

854 просмотров 15.12.2021 00:04:55

Описание видео

मुंबईत दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. टिळकनगर परिसरात मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट होता. पण पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून २ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ९ गाड्या जप्त केल्या आहेत. सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यांना पुण्यातून अटक केली आहे. Рекомендуем टिळकनगर परिसरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
ळकनगर