लॉकअप मधून फरार झाला होता आरोपी; पोलिसांनी दाखवला लाईव्ह डेमो.. смотреть онлайн
2,437 просмотров
22.03.2022
00:02:20
Описание видео
पोलीस ठाण्यातून जेरबंद असलेला आरोपी लॉकअपमधून फरार झाल्याची घटना चाकणमध्ये घडली आहे. लोखंडी गजांच्यामधून आरोपीने धूम ठोकली होती.आरोपीने पलायन केल्याचे कळताच चाकण पोलिसांनी शोध घेऊन दोन तासांत पुन्हा त्याला जेरबंद केलं आहे. तर या घटनेचा लाईव्ह डेमो सध्या व्हायरल होतोय.पाहूया त्याची झलक.. Рекомендуем लॉकअप मधून फरार झाला होता आरोपी; पोलिसांनी दाखवला लाईव्ह डेमो.. посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя