Sindhudurg : स्टोन आर्ट साकारून जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली
2 просмотров
10.12.2021
00:03:03
Описание
#BipinRawat #StoneArt #SoomanDabholkar #Tribute #MaharashtraTimes जनरल बिपीन रावत यांना कणकवली मधील चित्रकार सुमन दाभोलकर याची अनोखी श्रद्धांजली वाहिली.दगडावर जनरल बिपीन रावत यांचे स्टोन आर्ट साकारत त्यांना मानवंदना देण्यात आली.सुमन दाभोलकर हे नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन आर्ट साकारत असतात.दगडाला आकार न देता आहे त्या मूळ स्वरूपातील दगडावर ते चित्र साकारतात.दाभोलकर यांनी सीडीएस जनरल बिपीन रावत यांना अशाच अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली.
Комментарии