अर्णब गोस्वामींना सतावणार का हे खटले ? Arnab Goswami Aarrested | Maharashtra News смотреть онлайн

0 просмотров 13.09.2021 00:03:55

Описание видео

अर्णब गोस्वामी एक चांगले पत्रकार होते. मी होते असं म्हणतोय त्याचं कारण त्याच्या पत्रकारितेत आता कुठेतरी आधीपेक्षा थोडं वेगळपण किंवा एकांगीपणा म्हणता येईल तो आलाय. एखाद्या गोष्टीला लावून धरुन त्यातील पुर्ण खडान खडा माहिती बाहेर काढायची क्षमता ठेवणारा पत्रकार म्हणजे अर्णब गोस्वामी. अगदी आधीपासून ते सुशांत सिंह प्रकरण पाहिलं तर तुम्हाला ते दिसून येईल. त्यांनी टाईम्स नाऊमध्ये अनेक प्रकरणं उघड केली. पण त्यानंतर त्याच्यात अनेक बदल आपल्याला पहायला मिळाले. त्यानंतर ते पत्रकारासोबत एक बिझनेसमन झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. #ArnabGoswamiArrested #MaharashtraPolice #ArnabGoswami #Indianews #Maharashtrapolicenews #lokmat Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем अर्णब गोस्वामींना सतावणार का हे खटले ? Arnab Goswami Aarrested | Maharashtra News посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
arnab, goswami, aarrested, maharashtra, news