अर्णब गोस्वामींना 14 दिवसाची कोठडी | Arnab Goswami Arrested | Maharashtra News смотреть онлайн

2 просмотров 13.09.2021 00:04:44

Описание видео

अर्णब गोस्वामी यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळलेय.. त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निकाल देण्यात आलाय.. त्या सोबतच त्यांचा जामीन अर्ज नाकारण्यात आलाय... कोठडीत असलेल्या आरोपीला जामिनासाठी अपील करता येतं. पण गोस्वामी यांना आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार, हे नक्की. तर याच प्रकरणातील अन्य दोन आरोपी फिरोज शेख आणि नितेश सरडा यांनाही न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आलेय.. या निकालानंतर आता अर्णब गोस्वामी आता अर्णब यांनी मुंबई हायकोर्टाचं दार ठोठावलंय.. त्यामुळे उद्या अर्णब यांच्या न्यायालयीन कोठडीवर मुंबई हायकोर्टात निर्णय होईल... #ArnabGoswamiArrested #MaharashtraPolice #ArnabGoswami #Indianews #Maharashtrapolicenews #lokmat Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем अर्णब गोस्वामींना 14 दिवसाची कोठडी | Arnab Goswami Arrested | Maharashtra News посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
arnab, goswami, arrested, maharashtra, news