माझा मुलगा देशासाठी शहीद झाला | Captain Deepak Sathe Dies | Kerala Plane Crash смотреть онлайн
Описание видео
केरळमधील कोझीकोड येथे शुक्रवारी एअर इंडियाच्या विमनाला अपघात झाला. या अपघातात महाराष्ट्राचे सुपूत्र असलेले कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला. त्यांना असलेला प्रदीर्घ अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर कॅप्टन दीपक साठे यांनी अपघात टाळण्यासाठी सर्व प्रयत्न केले होते पण शेवटी अपघात झाला. या अपघातात वैमानिक दीपक साठे यांच्यासह १८ प्रवाशांनी आपले प्राण गमावले तर अनेकजण जखमी झाले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अखेर पर्यंत लढले. शर्थीचे प्रयत्न करूनही प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचवले मात्र जीव गमवावा लागला. #lokmat #KeralaPlaneCrash #CaptainDeepakSathe Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем माझा मुलगा देशासाठी शहीद झाला | Captain Deepak Sathe Dies | Kerala Plane Crash посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Комментарии