प्रवाशांना वाचवलं मात्र जीव गमावला | Kerala Plane Crash | Air India Pilot Deepak Sathe Dies | India смотреть онлайн
Описание видео
शुक्रवारी संध्याकाळी केरळमधील कोझिकोड विमानतळावर उतरल्यानंतर दुबईहून येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. विमानाने दोन भाग झाले. ज्यामध्ये वैमानिक आणि सह-वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला. दोन्ही वैमानिकांनी कोझिकोड दुर्घटना टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु विमान अपघातातून वाचू शकले नाही. कॅप्टन अखिलेश आणि दीपक साठे हे दोघांनी ही या अपघातात प्राण गमावला. पायलट-इन-कमांड कॅप्टन दीपक साठे आणि त्याचा सह-पायलट कॅप्टन अखिलेश कुमारहे दोघेही देशातील उत्कृष्ट वैमानिक होते. दीपक साठे हे भारतीय वायुसेना (आयएएफ) चे माजी विंग कमांडर होते आणि त्यांनी हवाई दलाच्या उड्डाण चाचणी आस्थापनामध्ये काम केले होते. #lokmat #AAIB #Kerala #Planecrash #News Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем प्रवाशांना वाचवलं मात्र जीव गमावला | Kerala Plane Crash | Air India Pilot Deepak Sathe Dies | India посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Комментарии