कोरोनामुळे Bimbisar Nagar सील | Jaywant Wadkar On Corona Virus | Lokmat CNX Filmy смотреть онлайн
Описание видео
सर्वत्रच पूर्णपणे लॉक डाउन करण्यात आले आहे. गोरेगाव येथील बिंबिसार नगर हा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या परिसरात कोरोनाबाधित एक रूग्ण आढळल्याच्या माहिती समोर येत आहे. अधिक खबरदारी म्हणून हा परिसर बंद करण्यात आला आहे. ज्येष्ट कलाकार जयवंत वाडकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. #LokmatNews #coronavirus #JaywantWadkar #BimbisarNagar Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat 20mar-7thapril Рекомендуем कोरोनामुळे Bimbisar Nagar सील | Jaywant Wadkar On Corona Virus | Lokmat CNX Filmy посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя