कोरोनामुळे Bimbisar Nagar सील | Jaywant Wadkar On Corona Virus | Lokmat CNX Filmy
0 просмотров
24.08.2021
00:04:08
Описание
सर्वत्रच पूर्णपणे लॉक डाउन करण्यात आले आहे. गोरेगाव येथील बिंबिसार नगर हा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या परिसरात कोरोनाबाधित एक रूग्ण आढळल्याच्या माहिती समोर येत आहे. अधिक खबरदारी म्हणून हा परिसर बंद करण्यात आला आहे. ज्येष्ट कलाकार जयवंत वाडकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. #LokmatNews #coronavirus #JaywantWadkar #BimbisarNagar #lokmatcnxfilmy #Cnxfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии