T-SERIES Head Bhushan Kumar वेळीच शहाणा हो ,मनसे आक्रमक | MNS Amey Khopkar | Lokmat CNX Filmy
Описание
गायक सोनू निगमने नुकताच एक व्हिडिओ शेअर करुन टी- सीरिजचे मालक भूषण कुमारवर निशाणा साधला होता. त्यामुळे म्युझिक कंपनी टीसीरिजचा मालक भूषण कुमार चर्चेत आला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भूषण कुमारला पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचे गाणे हटविण्यास सांगितले आहे. हटविले नाही तर महागात पडेल, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे भूषण कुमार अडचणीत सापडला आहे. मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर लाइव्हच्या माध्यमातून भूषण कुमारला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, माफियागिरी खपवून घेतली जाणार नाही. तुझ्यावर सुरू असलेले आरोप खरे असले तर मागे पुढे पाहणार नाही. आतिफ अस्लम हा पाकिस्तानी गायक आहे. त्यामुळे त्याचे नवीन गाणे तात्काळ टी सीरिजच्या युट्यूब चॅनेलवरून काढा. भूषण कुमार तू याला धमकी समज पण जर तू या गोष्टी बंद केल्या नाहीस तप तुला खूप महागात पडेल. #lokmat #Lokmatcnxfilmy #BhushanKumar #MNS #AmeyKhopkar Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat
Комментарии