भूषण प्रधानचा स्पेशल बर्थडे केक | Bhushan Pradhan Birthday Cake | Lokmat CNX Filmy
1 просмотров
24.08.2021
00:03:05
Описание
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांचा आवडता हँडसम हंक अभिनेता म्हणून ओळखल्या जाणा-या भूषण प्रधानचा वाढदिवस काल एका वेगळ्याच पद्धतीने साजरा करण्यात आला. अभिनेता भूषण प्रधानला त्याच्या जवळच्याच मित्रांनी एक खास असा केक गिफ्ट म्हणून आणला होता. हा केक नेमका कसा होता, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatcnxfilmy #Bhushanpradhan #Entertainmentnews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии