‘स्वप्न पूर्ण झालं’ | Bhushan Pradhan | Jai Bhawani Jai Shivaji New Serial | Lokmat CNX Filmy

4 просмотров 24.08.2021 00:03:10

Описание

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी ऊर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका २ मे पासून small screen वर सुरु होत आहे. #lokmatcnxfilmy #BhushanPradhan #JaiBhawaniJaiShivaji आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Комментарии

Теги:
Bhushan, Pradhan, Bhawani, Shivaji, Serial, Lokmat, Filmy