नवी मुंबईत चौघांवर कोयत्याने हल्ला, एकाचा मृत्यू, तीन जण जखमीr

0 просмотров 13.09.2021 00:00:43

Описание

नवी मुंबईत सोसायटीमध्ये झालेल्या वादातून चौघांवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

Комментарии

Теги:
मुंबईत, चौघांवर, कोयत्याने, हल्ला, एकाचा, मृत्यू, जखमीr