पावसाचं पाणी साचल्यानं मुंबई-अहमदाबाद हायवेवर वाहतूक कोंडी

0 просмотров 13.09.2021 00:01:21

Описание

मुंबई-अहमदाबाद हायवेवर पावसाचं पाणी साचल्यानं येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूनं वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे येथील वाहतूक मंदावली आहे. मुंबई आणि ठाण्याकडे जाणा-या मार्गावरही वाहतूक कोंडी आहे.

Комментарии

Теги:
पावसाचं, पाणी, साचल्यानं, मुंबई, अहमदाबाद, हायवेवर, वाहतूक, कोंडी