कोरेगाव पार्क येथे पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी | Rain | Koregaon Park | Traffic | Sakal Media |
891 просмотров
05.07.2021
00:02:00
Описание
कोरेगाव पार्क येथे पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी | Rain | Koregaon Park | Traffic | Sakal Media | सोमवारी दुपारी पडलेल्या पावसामुळे कोरेगाव पार्क मधील लेन नंबर सात येथे चौकात मोठ्या प्रमाणावर साचले आहे. पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मागील एक तासापासून दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी झाली आहे. पाण्यातून वाहने काढताना वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे. #Rain #KoregaonPark #Traffic #KoregaonTraffic #PuneRain
Комментарии