अभिनयानंतर आता मी शेतीकडे वळणार! | Sharmila Shinde | Lokmat CNX Filmy | Entertainment News
1 просмотров
24.08.2021
00:09:55
Описание
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शर्मिला शिंदे आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले आहे. बालपणापासून अभिनयाची आवड असल्यामुळे या क्षेत्रामध्ये कारकीर्द घडवायची आहे त्यामुळे मी या क्षेत्रात पाऊल ठेवले. पण मी मूळची खेडेगावातली असल्यामुळे मला शेती हा विषय फार आवडीचा आहे. त्यामुळे मी आता अभिनयानंतर शेतीमध्ये लक्षकेंद्रीत करणार आहे, असे शर्मिला शिंदेने सांगितले. #Lokmatcnxfilmy #SharmilaShinde #NoBreakingNews #EntertainmentNews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии