आता कंगनाने शेतक-यांना म्हटले दहशतवादी! | Kangana calls farmers terrorists! | Lokmat CNX Filmy
Описание
अभिनेत्री कंगना रानौत गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांना जणू काही सळो की पळो करूनच सोडले आहे. स्वत:च्या ट्विटर अकांऊटवरून तिने आता कृषी विधेयकावर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये कंगनानने देशाच्या पोशिंदांना चक्क दहशतवादी असे संबोधले आहे. कंगनाने केलेल्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा ती अडचणीत सापडण्याची दाट शक्यता आहे. कंगनाने केलेल्या या ट्विटनंतर आता सोशल मीडियावरही तिच्याविरूद्ध संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यामुळे कंगनाने शेतक-यांना दहशतवादी का म्हटले आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmat #KanganaRanaut #Farmers #Terrorists #CNXFilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии