Rhea Chakrabortyने सुशांतला दिलं विष ? Sushant Singh Rajput Case | Lokmat CNX Filmy
Описание
रिया चक्रवर्ती हि सुशांत सिंग राजपुतला विष पाजत असल्याचा आरोप सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी केला आहे. रियाने सुशांतचा खून केला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी रिया व तिच्या साथीदारांना पकडून त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सुशांत सिंग आत्महत्ये प्रकरणी रोज नवनवीन खुलासे, दावे, आरोप-प्रत्यारोप समोर येतायत आणि आता तर सुशांतचे वडिल के के सिंग यांनी रियावर थेट आरोप केलेल आहेत. रिया माझ्या मुलाची खुनी आहे. ती बऱ्याच कालावधीपासून माझ्या मुलाला विष देत होती. तिला आणि तिच्या साथीदारांना तातडीनं अटक करण्यात यावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे. #lokmatCNXFilmy #SushantSinghRajputCase #RheaChakraborty आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии