Sonakshi Sinha ला या गोष्टीचं व्यसन | तिने केला होता हा खुलासा | Lokmat CNX Filmy

0 просмотров 24.08.2021 00:01:22

Описание

अभिनेत्री सोनाश्री सिन्हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी सोनाक्षीने अरबाज खानच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने पर्सनल लाईफबाबत काही खुलासे केले. सोशल मीडियावर अनेक वेळा सोनाक्षीला लग्न करुन सेटल होण्याचा सल्ला देण्यात येतो. सोनाक्षीने शोमध्ये तिच्या आजाराबाबत देखील खुलासा केला. असे गडबडून जाऊ नका, सोनाक्षीला मोबाईल फोनच्या आहारी जाण्याचा आजार झाला आहे. ऐवढेच नाही तर बाथरुममध्ये देखील सोनाक्षी सिन्हा मोबाईल बरोबर घेऊन जाते. सोनाक्षीला मोबाईलचे व्यसन लागले आहे. #LokmatNews #lokmatcnxfilmy #SonakshiSinha #lokmatcnxfilmy #Cnxfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Комментарии

Теги:
Sonakshi, Sinha, Lokmat, Filmy