Sunny Leone ला सतावतेय ही चिंता | Lockdown | Lokmat CNX Filmy
0 просмотров
24.08.2021
00:03:01
Описание
देशभरात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. याआधी 14 तारखेला लॉकडाऊन संपेल अशी ज्यांना आशा होती, त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. आता 3 मे पर्यंत लॉकडाऊन संपण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. बरेच कलाकार देखील बाहेरच्या जगातील आयुष्य मिस करत आहेत. त्यामुळे लॉकडाउन वाढल्याचे समजताच तेदेखील थोडे निराश झाले आहेत. असेच काहीसे बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीसोबत झाले आहे., पहा हि सविस्तर बातमी - #LokmatNews #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии