'काम करायला कधी कधी आणि श्रेय घ्यायला सगळ्यात आधी', अशी रोहित पवारांची गत
514 просмотров
20.06.2021
00:02:17
Описание
रोहित पवार हे फक्त पोस्टरबाॅय आहेत. आमदार झाल्यापासून त्यांना फक्त केंद्र सरकार दिसतंय. रोहित पवार फक्त ट्विटरवर आहेत, बाकी स्थानिक पातळीवर ते काही काम करत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उंची मोजण्यापेक्षा त्यांनी कामावर लक्ष केंद्रित करावं, असा सल्ला गोपीचंद पडळकरांनी कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार यांना दिला आहे.
Комментарии