COVID-19 Vaccination In Pune: पुणे मनपा हद्दीत लसींच्या तुटवड्यांमुळे कोविड-19 लसीकरण कार्यक्रम बंद

18 просмотров 21.05.2021 00:02:47

Описание

पुणे महानगर पालिका हद्दीमध्ये (PMC) आज 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण आज बंद राहणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार लसींचा तुटवडा असल्याने आज लसीकरणाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर माहिती.

Комментарии

Теги:
COVID, Vaccination, Pune