Corona Vaccination In Mumbai: मुंबईत दीड कोटी कोविड लसीकरण पूर्ण, महापालिकेने दिली माहिती

2 просмотров 11.11.2021 00:01:38

Описание

लसीकरणाबाबत मुंबईतून दिलासादायक बातमी समोर आली आहे.कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत मुंबई महानगरामध्ये पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याची कामगिरी आज पूर्ण झाली आहे.

Комментарии

Теги:
Corona, Vaccination, Mumbai