Solapur Lockdown: सोलापूरात 8 ते 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही राहणार बंद

53 просмотров 07.05.2021 00:02:58

Описание

सातारा, सांगली आणि कोल्हापूरनंतर आता सोलापूर जिल्ह्यातही कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. 8 मे पासून रात्री 8 वाजल्यापासून ते 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Комментарии

Теги:
Solapur, Lockdown, वगळत