Lockdown In Satara: सातारा जिल्ह्यात 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन; पाहा काय सुरु आणि काय बंद
9 просмотров
05.05.2021
00:02:16
Описание
बारामती आणि सांगली नंतर आता सातारामध्येही कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. ही माहिती साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. जाणून घ्या या दरम्यान कोणत्या गोष्टी सुरु आणि कोणत्या गोष्टी बंद राहणार आहेत.
Комментарии