दुकाने व आस्थापना सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत निर्बंधासह सुरु.| Akola | Maharashtra | Sakal | смотреть онлайн

2 просмотров 28.04.2021 00:05:22

Описание видео

अकोला- कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सामाजिक अंतर व आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करुन जिल्ह्यातील प्रतिबंधीत व प्रतिबंधीत क्षेत्र वगळून निर्बंधासह सोमवार (दि. 8) पर्यंत आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले. सर्व प्रकारच्‍या सेवा अंतर्गत असेलली प्रतिष्‍ठाने, दुकाने पुढील आदेशापर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहतील, मात्र सर्व सबंधीत व्‍यवसायीक, दुकानदार तसेच कामगार यांनी त्‍यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य राहील. ज्‍या प्रतिष्‍ठान, दुकान, व्‍यवसाय येथील सर्व संबंधीतांची कोविडची चाचणी निगेटीव्‍ह आली असेल, अशाच प्रतिष्‍ठान, दुकान, व्‍यवसायीक यांना त्‍यांची आस्‍थापने सुरु ठेवता येईल. अन्‍यथा अशी प्रतिष्ठाने सिल करण्‍यात येईल तसेच त्‍यांचेवर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्‍यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV. Рекомендуем दुकाने व आस्थापना सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत निर्बंधासह सुरु.| Akola | Maharashtra | Sakal | посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
akola, maharashtra, sakal