ग्रामीण भागातील पहिल्या रक्तपेढीचे उद्घाटन! | Nagpur | Maharashtra | Sakal Media | смотреть онлайн
Описание видео
आता उमरेड शहरातील तसेच ब्रम्हपुरी-पवनी-भिवापूर व अन्य नागरिकांना, रुग्णांना गंभीर आजार असल्यावर तसेच अपघात झाल्यास, विविध शस्त्रक्रियेसाठी लागणारे रक्त उमरेड शहरात मिळणार आहे. अनेक वर्षांची नागपूरच्या दिशेने करावी लागणारी धावाधाव आता थांबणार आहे. अनेकदा वेळेत रक्तपुरवठा न मिळाल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता ग्रामीण भागात प्रथमच रक्तपेढीची सुविधा मिळाल्यामुळे रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा मिळून जीव वाचणार आहे. रविवारी या रक्तपेढीचे उद्घाटन उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांचे हस्ते पार पडले. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे, नगराध्यक्ष विजयालक्ष्मी भदोरीया, तहसीलदार प्रमोद कदम, पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे आणि हॉस्पिटलचे संचालक डॉ. जगदीश तलमले व अन्य मान्यवर उपस्थित होते. (व्हीडिओ - सतीश तुळसकर) Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV. Рекомендуем ग्रामीण भागातील पहिल्या रक्तपेढीचे उद्घाटन! | Nagpur | Maharashtra | Sakal Media | посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя