गुमगाव परिसरात टरबूज लागवडीची लगबग | Nagpur | Maharashtra | Sakal Media | смотреть онлайн
Описание видео
पारंपरिक शेती करण्याचा कल आता बदलू लागला आहे. नवीन प्रयोग, नवीन पिके, फळभाज्या यासारखे पर्याय प्रयोगशील शेतकऱ्यांना खुणावत आहेत. परंपरागत पिकांपेक्षा शेती, पाणी, जमिनीची प्रत, बाजारभाव, वातावरणाचा अभ्यास करून गुमगाव परिसरातील कित्येक शेतकरी बाजारात मागणी असणाऱ्या टरबूज पिकाकडे वळले आहेत. टरबूज फळपिकाच्या लागवडीसाठी सध्या पोषक वातावरण असल्याने परिसरात टरबूज लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. टरबूज लागवडीसाठी आधुनिक पद्धत, विद्राव्य खते, कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्यावर शेतकऱ्यांचा सध्या भर दिसून येत आहे. (व्हीडिओ - रवींद्र कुंभारे) Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV. Рекомендуем गुमगाव परिसरात टरबूज लागवडीची लगबग | Nagpur | Maharashtra | Sakal Media | посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя