#KaranRajkaran | Want Airport? Forget Vote : Purandar Villagers ( Baramati Loksabha ) | Loksabha2019

558 просмотров 28.04.2021 00:12:45

Описание

#कारणराजकारण मुक्काम पोस्टः पुरंदर एअरपोर्ट! आम्ही आलो‌ आहोत पुरंदर‌ तालुक्यात पारगावात. इथं‌ पुण्याचा‌ आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्याची घोषणा झालीय. गावकऱयांना काय वाटतंय? बारामती लोकसभा मतदारसंघात आपण दौंड, बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांमध्ये मतदारांशी बोलतोय. #पुणे जिल्ह्यातल्या चुरशींच्या लढतींचे सोशल मीडिया कव्हरेज थेट गावातून. आपल्यालाही सहभागी व्हायचंय...? कॉमेन्टमध्ये नोंदवा आपले प्रश्न, आपला सहभाग पाहात राहा #कारणराजकारण (सहभागः Samrat Phadnis, ‌Ashok Gavhane) Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔ Never miss an update do hit the Find us here also ताज्या बातम्यांसाठी : esakal.com 'सकाळ' फेसबुक : facebook.com/SakalNews/ 'सकाळ' ट्विटर : twitter.com/SakalMediaNews 'सकाळ' इन्स्टाग्राम : instagram.com/sakalmedia Email ID: [email protected]

Комментарии

Теги:
KaranRajkaran, Want, Airport, Forget, Vote, Purandar, Villagers, Baramati, Loksabha, Loksabha2019