#KaranRajkaran | Supporters of Supriya Sule at Baramati Constituency (Khutbao, Daund) | Loksabha2019
Описание
#कारणराजकारण मुक्काम पोस्टः बारामती लोकसभा मतदारसंघ आम्ही पोहोचलो आहोत खुटबाव, ता. दौंड इथं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे समर्थक गाव. माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह त्यांचे समर्थक सोबत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात लोकांमधून जाणून घेतो आहोत लोकांच्या भावना #लाईव्ह! #पुणे जिल्ह्यातल्या चुरशींच्या लढतींचे सोशल मीडिया कव्हरेज थेट गावातून. आपल्यालाही सहभागी व्हायचंय...? कॉमेन्टमध्ये नोंदवा आपले प्रश्न, आपला सहभाग पाहात राहा #कारणराजकारण (सहभागः Samrat Phadnis Ashok Gavhane) Click here to subscribe : youtube.com/channel/UC-AY... Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔ Never miss an update do hit the Find us here also ताज्या बातम्यांसाठी : esakal.com 'सकाळ' फेसबुक : facebook.com/SakalNews/ 'सकाळ' ट्विटर : twitter.com/SakalMediaNews 'सकाळ' इन्स्टाग्राम : instagram.com/sakalmedia Email ID: [email protected]
Комментарии