सरकारची नवी योजना, Rooftop Solar योजना नेमकी काय? | Solar Scheme | Devendra Fadnavis смотреть онлайн
Описание видео
सरकारची नवी योजना, Rooftop Solar योजना नेमकी काय? | Solar Scheme | Devendra Fadnavis #RooftopSolar #SolarScheme #PMSuryaGhar #SolarEnergy #SolarPanels #RenewableEnergy #GovernmentScheme #CleanEnergy #GreenEnergy #ElectricitySavings #India #LatestNews #Energy #Sustainability #lokmatnews महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी वीज वापरणाऱ्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या 'पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजने'ला जोडून राज्य सरकारने 'स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप सोलर योजना' सुरू केली आहे. ही योजना नेमकी काय आहे, यासाठी पात्र कोण आहे आणि योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय करावं लागणारे.. सगळं सविस्तर सांगतो.. 'स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप सोलर या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना तब्बल ९५% पर्यंतची भरघोस सबसिडी (अनुदान) देऊन त्यांच्या घरांवर १ किलोवॅट क्षमतेची सोलर सिस्टीम बसवली जाणार आहे, ज्यामुळे त्यांना पुढील २५ वर्षांसाठी मोफत वीज मिळू शकणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल ६५५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. Рекомендуем सरकारची नवी योजना, Rooftop Solar योजना नेमकी काय? | Solar Scheme | Devendra Fadnavis посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя