मुसळधार पाऊस आणखी किती दिवस?, कोणत्या भागांना अलर्ट? Maharashtra Monsoon Rain Update смотреть онлайн

1 просмотров 08.07.2026 00:06:10

Описание видео

Maharashtra Monsoon Rain Update: Red Alert in Mumbai & Konkan! मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. नाशिक, पुणे आणि पालघरमध्ये पावसाची काय स्थिती असेल? विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस कधी सक्रिय होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि सविस्तर हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. #MaharashtraRain #MumbaiRains #Monsoon2026 #WeatherUpdate #KonkanRain #RainAlert #RedAlert #WeatherForecast #MarathiNews #Lokmat #MumbaiNews #PuneRains #NashikWeather #RainUpdate #MonsoonUpdate Рекомендуем मुसळधार पाऊस आणखी किती दिवस?, कोणत्या भागांना अलर्ट? Maharashtra Monsoon Rain Update посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
maharashtra, monsoon, rain, update