पुनावळे गोळीबार प्रकरणातील तीन शूटर्सना अटक | pimpri chinchwad police arrest three shooters смотреть онлайн
18 просмотров
21.05.2026
00:03:02
Описание видео
पिंपरी चिंचवडमधील पुनावळे येथील एजे फर्निचर मॉलवर गोळीबार करणाऱ्या तीन शूटर्सना पोलिसांनी हरिद्वारमधून अटक केली आहे. आरजू बिश्नोई आणि कुलदीप कशिश टोळीच्या या शूटर्सनी खंडणीसाठी हा गोळीबार केला होता. पोलिसांनी पाच राज्यांत पाठलाग करून या आरोपींना गजाआड केले असून ही मोठी कामगिरी ठरली आहे. #PimpriChinchwad #CrimeNews #PoliceAction #MaharashtraNews #BreakingNews #Lokmat Рекомендуем पुनावळे गोळीबार प्रकरणातील तीन शूटर्सना अटक | pimpri chinchwad police arrest three shooters посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя