ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; हजारो शस्त्रासह 43 लाखांच्या किंमतीचा शस्त्रसाठा जप्त смотреть онлайн

10 просмотров 07.05.2026 00:02:56

Описание видео

<p>नांदेड (Nanded Crime News) : नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केलाय. शहरातील वजीराबाद परिसरातून तब्बल 4 हजार 796 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. हा जिल्ह्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा शस्त्रसाठा असल्याचं मानलं जात आहे. ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या हद्दीत खंजीर जप्त केले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात वजीराबाद परिसरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्याआधारे पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत 43 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास ग्रामीण पोलीस करत असल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली. नांदेडच्या दुसऱ्या घटनेत नवऱ्याला शॉक देऊन ठार मारणाऱ्या बायकोला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली आहे. </p> Рекомендуем ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; हजारो शस्त्रासह 43 लाखांच्या किंमतीचा शस्त्रसाठा जप्त посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги: