अजित पवार विमान अपघात प्रकरण: व्हीके सिंहांवर 'अंडरवर्ल्ड' कनेक्शनचा संशय — अमोल मिटकरी смотреть онлайн

0 просмотров 10.03.2026 00:02:45

Описание видео

<p>राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी VK Singh यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मिटकरी यांच्या म्हणण्यानुसार, पिंकी माळी यांच्या भावाला माध्यमांसमोर येऊ नये अशी धमकी देण्यात आली असून, वापरलेली भाषा अंडरवर्ल्डशी संबंधित असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.</p><p>मिटकरी यांनी पिंकी माळी यांच्या कुटुंबाची भेट घेतल्याचे सांगत, VSR कडून कुटुंबाला कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप केला. दरम्यान, हा मुद्दा विरोधक सभागृहात जोरदारपणे मांडणार असल्याचेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.</p><p>अशाच Maharashtra Political News, Assembly Updates, Breaking News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.</p><p>#AmolMitkari #PinkyMali #VKSingh #AsianetNewsMarathi #Politics </p> Рекомендуем अजित पवार विमान अपघात प्रकरण: व्हीके सिंहांवर 'अंडरवर्ल्ड' कनेक्शनचा संशय — अमोल मिटकरी посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
रकरण, डरवर