मंत्री राधाकृष्ण विखेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, ठाकरे घरात, तर पूरपरिस्थितीत फडणवीस बांधावर

3 просмотров 03.10.2025 00:04:37

Описание

दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी भाजपा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली. याला प्रत्युत्तर म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ठाकरेंना टोला लगावला.

Комментарии

Теги:
मंत्री, राधाकृष्ण, विखेंची, उद्धव, ठाकरेंवर, टीका, म्हणाले, ठाकरे, घरात, पूरपरिस्थितीत, फडणवीस, बांधावर