पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वामित्व योजनेला सुरुवात, कसा मिळणार फायदा?

3 просмотров 18.01.2025 00:04:54

Описание

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेतील पाच लाभार्थ्यांसोबत संवाद साधणार होते, त्यामध्ये नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यतील रोशन पाटील यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी संवाद साधलाय.

Комментарии

Теги: