भरधाव वेगातील ट्रकनं चिरडल्यानं माय-लेकाचा मृत्यू; अपघातानंतर प्रकाश भोईर यांचा रास्ता रोको

1 просмотров 09.01.2025 00:01:28

Описание

कल्याण पश्चिम भागातील आग्रा रोडवर ट्रक चालकाच्या धडकेत बुधवारी आई-मुलगा ठार झाले आहेत. अपघात होत असल्यानं उड्डाणपूल आणि दुभाजकसारख्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेनं केली.

Комментарии

Теги:
भरधाव, वेगातील, ट्रकनं, चिरडल्यानं, लेकाचा, मृत्यू, अपघातानंतर, प्रकाश, भोईर, यांचा, रास्ता, रोको