चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं! भाजपमध्ये बंडखोरी, मोठ्या नेत्याचं शक्ती प्रदर्शन смотреть онлайн

22 просмотров 06.10.2024 00:04:00

Описание видео

विधानसभेच्या रणधुमाळीला पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे. पुण्यात भाजपच्या वतीने कोथरूडविधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत आहे. अशातच माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनीसुद्धा भाजपकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु झाल्याचे समोर आले आहे. Рекомендуем चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं! भाजपमध्ये बंडखोरी, मोठ्या नेत्याचं शक्ती प्रदर्शन посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
जपमध