छत्रपतींच्या विजयाचे श्रेय सतेज पाटील यांना नाही तर पी. एन. पाटील यांनाच : धनंजय महाडिक

11 просмотров 05.06.2024 00:13:34

Описание

सतेज पाटील यांना लोकसभा निवडणुकीचे श्रेय देता येत नाही तर सगळे श्रेय दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनाच द्यायला हवे. मंडलिक यांच्या विजयासाठी आम्ही महायुती म्हणून एकत्रित काम केले परंतु अपयश आले विधानसभेत अधिक ताकदीने आम्ही लढू असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

Комментарии

Теги: