Maharashtra: पहिली ते चौथी वर्ग 9 च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय

910 просмотров 09.02.2024 00:01:18

Описание

महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या वेळे बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यांतील सर्व शाळेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सकाळच्या वेळेत बदल केला आहे. पूर्व प्राथमिक ते चौथीचे वर्ग सकाळी 9 वाजल्यापासून किंवा त्यानंतर घ्यावे असा शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासनि निर्णयात म्हटले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Комментарии

Теги:
Maharashtra, पहिली, चौथी, वर्ग, च्या, नंतर, भरणार, राज्य, सरकारने, घेतला, निर्णय