Weather Update: राज्यात जोरदार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

11 просмотров 29.09.2023 00:01:00

Описание

कालपासून राज्यभरात पावसाने हैरान केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे रौद्र रुप पाहायला मिळत आहे. तर आज देखील राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस असेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Комментарии

Теги:
Weather, Update, राज्यात, जोरदार, पावसाची, शक्यता, जाणून, घ्या, हवामान, विभागाचा, अंदाज