चिप्स कुरकुरेच्या पॅकेट्समध्ये का असते हवा ? | Nitrogen In Chips Packet | Lokmat Sakhi | RI3
2 просмотров
10.07.2023
00:02:55
Описание
चिप्स कुरकुरेच्या पॅकेट्समध्ये का असते हवा ? | Nitrogen In Chips Packet | Lokmat Sakhi | RI3 #lokmatsakhi #lesschipsmoreair #whychipspackatehaveextraair #lays #kurkure #nitrogeninchipspackate #tipsforwomens चिप्सच्या किंवा कुरकुरेच्या पॅकेटमध्ये चिप्स कमी आणि हवाच जास्त असते. आपण नेहमी या गोष्टीवरून तक्रारही करत असतो. पण तुम्हाला माहितीये का की या पॅकेट्समध्ये एवढी हवा का असते ? नाही ना ? मग ह्च आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे. व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1
Комментарии