एकनाथ शिंदे, पंकजा मुंडेंच्या मतदारसंघात कोण? भाजपने नावं जाहिर केली -Vidhan Sabha Election 2024-AM3 смотреть онлайн

102 просмотров 08.06.2023 00:03:42

Описание видео

Vidhan Sabha Election 2024 : Eknath Shinde Pankaja Munde Pritam Munde एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात आ. निरंजन डावखरे, पंकजा मुंडेंच्या मतदारसंघात खा. प्रितम मुंडे, अजित पवारांच्या मतदारसंघात रंजन तावरे तर आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात दिपक पाटील... भाजपने एक यादीत जाहिर केलीय.. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तगडं प्लॅनिंग भाजप केल्याचं दिसतंय... २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मतदारसंघानिहाय प्रचारप्रमुखांची नावं जाहिर केलीत.. विशेष म्हणजे शिवसेना-भाजपची युती असताना भाजपने सर्वच्या सर्व २८८ जागांसाठी प्रचारप्रमुख नेमलेत. आधी त्या यादीत कुणाकुणाची नावं आहेत एकदा पाहा.. #eknathshinde #pankajamunde #pritammunde Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем एकनाथ शिंदे, पंकजा मुंडेंच्या मतदारसंघात कोण? भाजपने नावं जाहिर केली -Vidhan Sabha Election 2024-AM3 посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
vidhan, sabha, election, 2024