हातात फाईल, कागदपत्रं... शरद पवार-शिंदेंमध्ये चर्चा काय? Sharad Pawar meet Eknath Shinde | AM3 смотреть онлайн

1 просмотров 01.06.2023 00:03:01

Описание видео

Sharad Pawar meet Eknath Shinde when Uddhav Thackeray at Abroad : उद्धव ठाकरे परदेशात आहेत, त्या दरम्यान शरद पवारांची वर्षा बंगल्यावर एण्ट्री झाली आणि सर्वाच्या भुवया उंचावल्या... हातात एका फाईलमध्ये काही कागदपत्रं घेऊन शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर आले.. एकनाथ शिंदेंनी त्याचं स्वागत केलं.. त्यानंतर अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली... मात्र एकीकडे बंद दाराआड ही चर्चा सुरु असताना, बाहेर मात्र चर्चांना उधाण आलं.. उद्धव ठाकरे परदेशात गेले असताना, ही भेट झाल्याने चर्चा अधिक झाली... #sharadpawar #eknathshinde #uddhavthackeray #varshabungalow #Lokmat Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем हातात फाईल, कागदपत्रं... शरद पवार-शिंदेंमध्ये चर्चा काय? Sharad Pawar meet Eknath Shinde | AM3 посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
गदपत, sharad, pawar, meet, eknath, shinde