तरुणांवर जबाबदारी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी, रोहित पवारांवर मोठी जबाबदारी Sharad Pawar | SA3 смотреть онлайн

1 просмотров 28.04.2023 00:02:16

Описание видео

Rohit Pawar as a PAC chairperson अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा आणि त्यानंतर भाकरी फिरवली नाही तर ती करपते, आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असं सांगत शरद पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले. यानंतर काही तासातच राष्ट्रवादीनं मोठा निर्णय घेतला देखील. पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार यांच्या नावाची शिफारस लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी करण्यात आली आहे. (Sachin VO) #rohitpawar #ncp #sharadpawar #ajitpawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем तरुणांवर जबाबदारी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी, रोहित पवारांवर मोठी जबाबदारी Sharad Pawar | SA3 посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
मलबज, sharad, pawar