'विधवा' की 'गंगा भागिरथी' महिलांना काय वाटतं? पाहा व्हिडिओ... | Widow or Ganga Bhagirathi | AJ2 смотреть онлайн

2 просмотров 13.04.2023 00:03:02

Описание видео

Mangal Prabhat Lodha - Maharashtra minister proposes use of word 'Ganga Bhagirathi' to refer to widows : राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांच्या नावापुढे गंगाभागीरथी असा उल्लेख करावा यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात यांनी विभागाच्या सचिवांना दिली आहे, आणि याच विषयावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवातही झाली आहे, या विषयावर सर्वसामान्य महिलांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय, पहा या महिला काय म्हणतात #GangaBhagirathi #Widow #mangalprabhatlodha #marathinews Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем 'विधवा' की 'गंगा भागिरथी' महिलांना काय वाटतं? पाहा व्हिडिओ... | Widow or Ganga Bhagirathi | AJ2 посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
widow, ganga, bhagirathi