Manish Sisodia: CBI ने मागितला पाच दिवसांचा रिमांड, मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ
61 просмотров
27.02.2023
00:01:21
Описание
दिल्लीचे डेप्युटी सीएम मनीष सिसोदिया यांना सीबीआयने दिल्ली अबकारी पॉलिसी घोटाळा प्रकरणात अटक केली. लिकर घोटाळ्याच्या संदर्भात काल 8 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने सिसोदिया यांना अटक केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Комментарии